सेवेचे स्वरूप: 'टू वोटर' (TrueVoter.in) हे अभिनव आयटी सोल्यूशन्स प्रा. लि., पुणे यांच्या मालकीचे एक खाजगी सॉफ्टवेअर (SaaS) उत्पादन आहे.
शासकीय यंत्रणेबाबत स्पष्टीकरण: यापूर्वी 'ट्रू वोटर' च्या सेवा राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र (SEC Maharashtra) यांच्यामार्फत पुरविल्या जात होत्या आणि त्याचे शुल्क आयोगामार्फत अदा केले जात होते. तथापि, सद्यस्थितीत ही सेवा आयोगाशी थेट संलग्न नसून, ती उमेदवारांसाठी स्वतंत्रपणे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उपयुक्तता आणि वापर: ज्याप्रमाणे व्यावसायिक आणि चार्टर्ड अकाउंटंट्स (CA) आयकर रिटर्न अचूक भरण्यासाठी आणि उत्तम रिपोर्टिंगसाठी "Tally" सारख्या सॉफ्टवेअरचा वापर करतात, त्याचप्रमाणे निवडणूक खर्चाचा हिशोब अचूक आणि पद्धतशीर ठेवण्यासाठी 'ट्रू वोटर' विकसित करण्यात आले आहे.
अहवाल सादरीकरण: कृपया लक्षात घ्या की, या सॉफ्टवेअरमध्ये माहिती भरली म्हणजे ती आयोगाकडे जमा झाली असे नाही. उमेदवारांनी या सॉफ्टवेअरमधून तयार झालेले अहवाल (Reports) प्रिंट करून ते आपल्या संबंधित निवडणूक खर्च विभाग किंवा निवडणूक निर्णय अधिकारी (RO) यांच्या कार्यालयात स्वतः जमा करणे आवश्यक आहे.
प्रा. मुरलीधर भुतडा
व्यवस्थापकीय संचालक
अभिनव आयटी सोल्युशन्स प्रा. लि.,
पुणे
Nature of Service: TrueVoter.in is a proprietary SaaS (Software as a Service) product owned and operated exclusively by Abhinav IT Solutions Pvt. Ltd., Pune.
Independence from Government Bodies: While TrueVoter.in was previously engaged by the State Election Commission (SEC), Maharashtra, to provide services directly to the Commission, this platform is currently operating as an independent, private service provider. We are not directly affiliated with, funded by, or currently under contract with SEC Maharashtra for this specific direct-to-candidate module.
Utility & Usage: Just as businesses and Chartered Accountants utilize third-party software like "Tally" to ensure accurate financial reporting and Income Tax compliance, TrueVoter.in is designed to assist candidates in managing their election expenditure with precision.
Submission Protocol: Please note that entering data on TrueVoter.in does not constitute a legal filing. Users must generate the reports from this software, obtain hard copies (printouts), and submit them physically to the respective Election Expenditure Department or Returning Officer (RO) to fulfill their statutory obligations.
Prof. Murlidhar Bhutada
Managing Director
Abhinav IT Solutions Pvt. Ltd.,
Pune